1-on-1 शेअर केलेल्या पोस्ट
1-on-1 शेअर केलेल्या पोस्ट
आयुष्यातील आठवणी तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा
एखादी पोस्ट फक्त ठरावीक मित्रांसोबत शेअर करायची असल्यास, आधी ते तुमचे पेनपाल झाले आहेत याची खात्री करा. प्रायव्हसी डायलॉगमध्ये मित्रांचे Hearty ID भरून त्यांना पेनपाल म्हणून जोडा. मग पोस्ट “खासगी” करा आणि ती कोणासोबत शेअर करायची आहे ते निवडा. लक्षात ठेवा, शेअर केलेली पोस्ट फक्त मूळ लेखकच संपादित करू शकतो. तुमच्या पेनपालना तुम्हाला उत्तर द्यायचे असल्यास त्यांना नवीन पोस्ट तयार करावी लागेल.
