मुख्य मजकुराकडे जा
पीरियड ट्रॅकर

पीरियड ट्रॅकर

पाळीचा इतिहास पाहा आणि पुढील तारखांचा मागोवा घ्या.

मेनूमधील चंद्राच्या आयकॉनवर टॅप करा. (तुम्ही फोन वापरत असल्यास, आधी मेनू उघडण्यासाठी घराच्या आयकॉनवर क्लिक करा.) पुढची पाळी कधी सुरू होईल याचा हिशोब आणि अंदाज लावण्यासाठी तुमच्या मागील पाळीच्या तारखा भरा.