पासकोड लॉक
पासकोड लॉक
अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त पडताळणी म्हणून पासकोड सुरू करा.
तुम्ही फोन किंवा टॅबलेट वापरत असल्यास, आधी डायरीचा मेनू उघडण्यासाठी वरच्या डाव्या कोपऱ्यातील पुस्तकाच्या आयकॉनवर टॅप करा. मग कुलपाच्या आयकॉनवर क्लिक करून 4 अंकी पासकोड सेट करा. सेट केल्यानंतर हा पासकोड तुमच्या सर्व डिव्हाइसवर वापरता येईल.
