मुख्य मजकुराकडे जा
हॅशटॅग जोडा

हॅशटॅग जोडा

पोस्ट सहज शोधता याव्यात म्हणून त्यांना हॅशटॅग जोडा.

#हॅशटॅग लिहा (त्याच्या आधी एक स्पेस ठेवून) आणि सेव्ह बटणावर टॅप करा. त्यानंतर तुमचे हॅशटॅग नारिंगी रंगात दिसतील आणि त्यांवर क्लिक करता येईल. प्रत्येक टॅगवर टॅप करून त्याच टॅगच्या सर्व पोस्टची यादी पाहता येते.