पोस्टची तारीख ठरवा
पोस्टची तारीख ठरवा
पोस्ट लिहिताना तुम्ही तिची तारीख पुढची किंवा मागची ठेवू शकता.
पोस्टच्या शीर्षकाशेजारील हवामानाच्या आयकॉनवर क्लिक करा. सध्याच्या पोस्टची तारीख तुम्ही हवी तशी बदलू शकता. लक्षात ठेवा, तुमच्या डायरीत पोस्ट तारखेनुसार नवीन ते जुनी अशा क्रमाने दिसतात.

