मुख्य मजकुराकडे जा
पडताळणी ईमेल मिळत नाही

पडताळणी ईमेल मिळत नाही

साइन अप केल्यानंतर किंवा नवीन ईमेल पत्ता जोडल्यानंतर 5 मिनिटांच्या आत तुम्हाला पडताळणी ईमेल मिळायला हवा. तो इनबॉक्समध्ये दिसत नसल्यास, हे उपाय करून पाहा:

1.इनबॉक्समध्ये नवीन ईमेल आले आहेत का ते पाहण्यासाठी वेब ब्राउझर रिफ्रेश करा.
2.स्पॅम/जंक फोल्डर तपासा.
3.तुमच्या ईमेल पत्त्याचे स्पेलिंग तपासा.